घरव्हिडिओमाजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात वकिलाला अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात वकिलाला अटक

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणामध्ये बुधवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. आनंद डागा यांनी सीबीआयमधील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देऊन सीबीआयच्या प्राथमिक अहवालात फेरफार केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने त्यांना अटक केली आहे.

- Advertisement -