घरव्हिडिओनागालँडमध्ये AFSPA कायद्याला तीव्र विरोध

नागालँडमध्ये AFSPA कायद्याला तीव्र विरोध

Related Story

- Advertisement -

नागालँडमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद ईशान्य भारतासह देशभरात उमटले. दरम्यानस नागालँडमधून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) हटवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र हा AFSPA कायदा नेमका काय आहे ते जाणून घेऊया..

- Advertisement -