Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण सुरू केल्याने आरक्षणाचं महत्त्व राहणार नाही

केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण सुरू केल्याने आरक्षणाचं महत्त्व राहणार नाही

Related Story

- Advertisement -

भाजपने संपूर्ण देशात राज्याचा तमाशा करू ठेवलेला आहे, त्याचबरोबर ओबीसी नेत्यांना आणि समाजाला केंद्र सरकारकडून टार्गेट केले जात आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले आणि तो आमचा अधिकार आहे. आम्हाला आमचा अधिकार नाही मिळाला तर ओबीसी समाज सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

Congress state president Nana Patole said that the BJP is playing a show of statehood in the entire country, while the OBC leaders and the community are being targeted by the central government. Dr. Babasaheb Ambedkar has given us reservation in Samvisadhan. And that is our right. If we don’t get our right, OBC community will show their place to the government. Such a warning was given by Congress State President Nana Patole.

- Advertisement -