Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ST Strike: नाना पटोलेंनी भाजप नेत्यांवर केली टीका

ST Strike: नाना पटोलेंनी भाजप नेत्यांवर केली टीका

Related Story

- Advertisement -

एसटी कामगार संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न भाजप नेते करता आहेत. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एकीकडे केंद्रात सगळ्या सार्वजनिक व्यवस्थेचे खासगीकरण करण्यात येत आहेत. आणि दुसरीकडे राज्यात भाजप नेते सांगतात की आम्हाला राज्य शासनात विलीनीकरण करा भाजपची ही दुटप्पी भूमिका आहे . राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देईन मात्र भाजपच्या मानसिकतेने एसटी कामगार वागत आहेत ते बरोबर नाही ,त्यांनी संप मागे घ्यावा ,सरकारशी चर्चा करावी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

- Advertisement -