घरव्हिडिओकेंद्राच्या नावाने डंका करतात

केंद्राच्या नावाने डंका करतात

Related Story

- Advertisement -

राज्यात एकीकडे जनता कोरोनाशी लढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लसीचा साठा देखील संपला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने केंद्राकडे लसीकरणाची मागणी केली आहे. परंतु, केंद्र सरकार राज्य सरकारलाच दोषी ठरवत आहे. राज्य सरकारने लसीकरणाचे योग्य रित्या नियोजन करायचे होते. परंतु, ते न करता राज्य सरकार केवळ केंद्राच्या नावाने डंका करत असल्याचा टोला भाजप नेते नारायण राणे यांनी लगावला आहे.

- Advertisement -