घरव्हिडिओमुंबईत पंतप्रधान मोदी, बाळासाहेब ठाकरे, शिंदेंचे कट आऊट

मुंबईत पंतप्रधान मोदी, बाळासाहेब ठाकरे, शिंदेंचे कट आऊट

Related Story

- Advertisement -

मुंबईतील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला मुंबईत येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट आउट्स पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -