Tuesday, November 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री शिंदेंना धमकीचा फोन, नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री शिंदेंना धमकीचा फोन, नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांकडून एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या सर्व घडामोडीवर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तसचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे

- Advertisement -