घरव्हिडिओनाशिकनजीक आजीबाई चालवतात अनोखा उपक्रम

नाशिकनजीक आजीबाई चालवतात अनोखा उपक्रम

Related Story

- Advertisement -

वाचन संस्कृती टिकावी, युवकांनी मोबाईल सोडून पुस्तकांशी जवळीक करावी, या हेतूने नाशिकच्या भीमाबाई जोंधळे यांनी आपल्या हॉटेलात तब्बल हजाराहून अधिक पुस्तके मोफत उपलब्धता करून दिली आहेत.

- Advertisement -