घरव्हिडिओडब्याच्या झाकणापासून ते शस्त्रशुद्ध बनावट आणि पॅकिंगपर्यंतचा प्रवास

डब्याच्या झाकणापासून ते शस्त्रशुद्ध बनावट आणि पॅकिंगपर्यंतचा प्रवास

Related Story

- Advertisement -

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी महिलेने आपल्या सुना आणि मुलांना सोबत घेत चक्क मोह आणि मशरूमची बिस्किट बनवण्याचा स्टार्टअप सुरू केला आहे. मशरूम आणि मोहाचीही बिस्किट बनू शकतात हाच मुळात मोठा प्रश्न पडतो. परंतु, या कुटुंबाने घरात डब्याच्या झाकणापासून कटींग करण्यापासून या व्यवसायाची सुरवात करून आता मशीन द्वारे शस्त्रशुद्ध बनावट आणि पॅकिंग असा प्रवास केला आहे.

- Advertisement -