घरव्हिडिओमाझ्या वक्तव्याचा विपर्यास, लॉकडाऊन खुलं नाही

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, लॉकडाऊन खुलं नाही

Related Story

- Advertisement -

शहरातील रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वेगळता इतर भागातील अत्यावश्यक सेवेत नसेलेली केवळ पाचच दुकाने सुरू करण्यास परवानी देण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे. तसेच मुख्य बाजारपेठांमधील दुकाने बंदच राहणार असून निवासी वसाहती सारख्या भागातीलच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा या १७ मे पर्यंत बंदच राहणार आहेत. मालेगाव शहरात व ग्रामीण भागात मात्र कोणतीही सुट देण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -