घरव्हिडिओफडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल केली शिवसैनिकाने

फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल केली शिवसैनिकाने

Related Story

- Advertisement -

सत्ता स्थापनेचा पेच दोन्ही पक्षांमध्ये दरी वाढवताना दिसत आहे. त्यात आता पुन्हा शिवसेनेने भाजपसोबत युती करु नये यासाठी शिवसैनिक आक्रमक आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते आता देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. तसंच, येत्या नाशिक महापालिकेच्या महापौर पदी शिवसेनेचाच महापौर बसणार असा विश्वासही शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

- Advertisement -