घरव्हिडिओनाशिकमध्ये पोलिसांनी जपली माणूसकी, १५० बॅग रक्तदान केले

नाशिकमध्ये पोलिसांनी जपली माणूसकी, १५० बॅग रक्तदान केले

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर उन्हा-तान्हात उभे राहून ड्युटी करणारे पोलीस हे सामाजिक बांधिलकी जपताना देखील दिसत आहेत. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील १५० अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून १५० बॅग्ज एवढे रक्तदान केले. तर या जेलमधील कैद्यांनी मागच्या आठवड्यात २ लाख ७८ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले होते.

- Advertisement -