घरव्हिडिओशासकीय इतमामात अंत्यसंस्कार कधी केले जातात ?

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कधी केले जातात ?

Related Story

- Advertisement -

देशाच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. दरम्यान लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची घोषणा राज्य सरकराने केली आहे तर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय ? तो कधी जाहीर केला जातो याबाबतीच माहिती जाणून घेऊयात.

- Advertisement -