Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे-फडणवीसांचे कौतुक तर ठाकरेंवर टीका

शिंदे-फडणवीसांचे कौतुक तर ठाकरेंवर टीका

Related Story

- Advertisement -

गेल्‍या वर्षी उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त येत्‍या ६ एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असून त्‍या निमित्‍ताने झळकलेल्‍या पोस्‍टर्स वर नवनीत राणा यांचा उल्‍लेख “हिंदू शेरणी” म्हणून करण्यात आला आहे. याच निमित्ताने नवनीत राणा व रवी रणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -