घरव्हिडिओनवनीत राणा ढसाढसा रडल्या

नवनीत राणा ढसाढसा रडल्या

Related Story

- Advertisement -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या वाढदिवासनिमित्त सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी भाषणादरम्यान एका घटनेबाबत बोलताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.

- Advertisement -