घरव्हिडिओराजीव सातव काँग्रेसचे जबाबदार नेते होते - नावाब मलिक

राजीव सातव काँग्रेसचे जबाबदार नेते होते – नावाब मलिक

Related Story

- Advertisement -

राजीव सातव यांच्या निधनाच्या बातम्या ऐकून विश्वासच बसला नाही. विधानसभेत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. राजीव सातव काँग्रेसचे जबाबदार नेते होते. काँग्रेसच्या कठीण काळात त्यांनी गुजरातच्या निवडणूकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्यात कुशल नेतृत्व करण्याची क्षमता असलेले राजीव सातव आपल्यात नाही याचे दु:ख होत आहे, अशा भावना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -