घरव्हिडिओनवाब मलिक यांची ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया

नवाब मलिक यांची ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणासंदर्भात आज राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

- Advertisement -