घरव्हिडिओनवाजुद्दीन सिद्दिकीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

नवाजुद्दीन सिद्दिकीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Related Story

- Advertisement -

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी त्याच्या अभिनयासह व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत असतो. सध्या नवाजचा मुंबई लोकल प्रवास करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. संपूर्ण चेहरा झाकून नवाजने यावेळी मुंबईच्या गर्दीतून प्रवास केला. मात्र दुसरीकडे नेटकऱ्यांनीही त्याला ट्रोल करण्याची संधी सोडली नाहीये.

- Advertisement -