घरव्हिडिओयुट्यूबच्या नवीन सीईओच्या भूमिकेत दिसणार नीलमोहन

युट्यूबच्या नवीन सीईओच्या भूमिकेत दिसणार नीलमोहन

Related Story

- Advertisement -

नीलमोहन हे यूट्यूबच्या वरिष्ठ उपाध्यक्षाची भूमिकाही पार पाडणार आहेत. जगभरात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबचे व्यवस्थापकीय संचालक (सीईओ) सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर सुसान यांच्या जागी आता भारतीय वंशाचे नीलमोहन आता यूट्यूबचे पुढील सीईओ असणार आहेत.

- Advertisement -