घरव्हिडिओनेटफ्लिक्सवर आता पासवर्ड शेअर करणे होणार बंद

नेटफ्लिक्सवर आता पासवर्ड शेअर करणे होणार बंद

Related Story

- Advertisement -

ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर सर्वाधीक वाढला आहे. अनेक बिग बजेट चित्रपटांसह वेब सिरीज ओटीटीवर रिलीज होतात. दरम्यान प्रेक्षकांच्या सर्वाधीक पसंतीचं ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असणाऱ्या नेटफ्लिक्सने आता पासवर्ड शेअर संबधीत मोठा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सवर सबस्क्रीप्शन असणाऱ्यांना आता इतर कोणालाही पासवर्ड शेअर करता येणार नाहीये

- Advertisement -