घरव्हिडिओWhats App प्रमाणे इमेल देखील करता येणार ट्रॅक

Whats App प्रमाणे इमेल देखील करता येणार ट्रॅक

Related Story

- Advertisement -

इमेलचा दैंनदिन कामकाजात नेहमीच वापर होत असतो. यावेळी आपण करत असलेल्या मेलच्या उत्तराची अनेकदा वाट पहावी लागते. मात्र अनेकदा महत्वाचा मेल समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचला की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होते. आता तुम्ही केलेला मेल रिसीव्हरने रिड केला आहे की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. Insert from Mailtrack च्या माध्यमातून तुम्ही सेंड केलेला मेल रिसीव्हरने वाचला आहे की नाही हे कळू शकते.

- Advertisement -