घरव्हिडिओ'या'मुळे कळेल सर्वात जास्त व्हिडिओ, फोटो कोणाकडून येतात

‘या’मुळे कळेल सर्वात जास्त व्हिडिओ, फोटो कोणाकडून येतात

Related Story

- Advertisement -

Whatsapp या Appचा सर्वात जास्त वापर केला जातो. अगदी व्हिडिओ कॉलपासून ते चॅटपर्यंत सर्वात जास्त Whatsappचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या Appमध्ये वेगवेगळे फिचर्स देखील Add होत असतात. आता नुकतंच एक नवे फिचर आले आहे. या फिचरमुळे तुम्हला कोणत्या ग्रुपवरुन किंवा कोणत्या व्यक्तीकडून सर्वात जास्त व्हिडिओ, फोटो येणार ते कळणार आहे.

- Advertisement -