घरव्हिडिओउदय सामंतांचा मोठा भाऊ कोकणाचा सचिन वाझे

उदय सामंतांचा मोठा भाऊ कोकणाचा सचिन वाझे

Related Story

- Advertisement -

‘ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यामध्ये हस्तक्षेप, मच्छिमारांकडून करण्यात येणारी वसूली आणि जिल्हा प्रशासनावर टाकलेला दबाव, या सर्व प्रकारचे पुरावे आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत. यावरुन स्पष्ट म्हणता येईल की ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सचिन वाझे झाले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्याप्रमाणे आमचा कोकणाचा सचिन वाझे किरण सामंत तर नाही ना’,असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.

- Advertisement -