Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईत नितेश राणेंविरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

मुंबईत नितेश राणेंविरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

Related Story

- Advertisement -

संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फोटळ्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान नितेश राणेंचा जामीन अर्ज फोटाळ्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे.मुंबईत गिरगावातीव भाजप कार्यालया शेजारीच भाजपचे आमदार नितेश राणे यांचे बँनर लावण्यात आलेय. या बँनर वर भाजप आमदार नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याची माहीतीही लिहीण्यात आलीय. तसेच त्यांना शोधून काढणार्यां व्यक्तीस एक कोंबडी बक्षिस म्हणून दिली जाईल असंही लिहण्यात आलंय.

- Advertisement -