घरव्हिडिओनितेश राणेंनी अबू आझमींना सांगितली लव्ह जिहादची व्याख्या

नितेश राणेंनी अबू आझमींना सांगितली लव्ह जिहादची व्याख्या

Related Story

- Advertisement -

भाजपा आमदार नितेश राणे यांनी सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावर पलटवार केला आहे. मुस्लीम मुलाने हिंदू मुलीसोबत लग्न केल्यास लव्ह जिहाद मग हिंदू मुलाने मुस्लिम मुलीसोबत लग्न केल्यास लव्ह जिहाद होत नाही का? असा सवाल अबू आझमींनी उपस्थित केला होता. त्याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -