Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्या, नितेश राणेंचं सीएमना आवाहन

अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्या, नितेश राणेंचं सीएमना आवाहन

Related Story

- Advertisement -

भाजपचे आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. आमच्या मुंबई महापालिकेचं कौतुक उद्धवजी ठाकरे नेहमीच करतात, मुंबई पॅटर्नअंतर्गत 269 अनधिकृत शाळा हे नेमकं कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलंय.

- Advertisement -