घरव्हिडिओसंतोष परब हल्ल्याप्रकरणी मला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय- नितेश राणे

संतोष परब हल्ल्याप्रकरणी मला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय- नितेश राणे

Related Story

- Advertisement -

कणकवलीत काही दिवसांपूर्वी शिवसैनिकावर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये काही भाजप नेत्यांची नावे समोर आली आहेत. तसेच भाजप आमदार नितेश राणे यांची चौकशी देखील झाली आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी मुद्दामुन गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी शंका नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -