घरव्हिडिओमाझ्या लोकांना माझ्या कामाची पद्धत आवडते- नितेश राणे

माझ्या लोकांना माझ्या कामाची पद्धत आवडते- नितेश राणे

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आक्रमक स्वरुपातील वक्तव्य केलं, ‘माझ्या विचाराचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचाही निधी देणार नाही; यावर विरोधकांच्या टीकेला देखील नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -