Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गणेशोत्सवाचा पहिला दिवस पाहून पुढचा निर्णय घेऊ

गणेशोत्सवाचा पहिला दिवस पाहून पुढचा निर्णय घेऊ

Related Story

- Advertisement -

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. पुण्यात गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लागू करणार नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. मोठी गणेश मंडळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहेत त्यामुळे नवीन निर्बंध लागू केले जाणार नाहीत. पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन पुढचा निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -