घरव्हिडिओओबीसी नेते भाजपविरोधात

ओबीसी नेते भाजपविरोधात

Related Story

- Advertisement -

ओबीसी समाजाचे नेते दशरथ पाटील आणि जे. डी. तांडल यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ‘भाजपने एकनाथ खडसे यांचा निवडणुकीपुरता फक्त वापर केला’, असा आरोप या नेत्यांनी केला.

- Advertisement -