घरव्हिडिओओला उबरची वागणूक रिक्षा टॅक्सीसारखीच

ओला उबरची वागणूक रिक्षा टॅक्सीसारखीच

Related Story

- Advertisement -

ओला उबर संदर्भात आपल्याला सध्या अनेक तक्रारी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालकांची आणि ओला उबर चालकांची वर्तणूक सारखीच आहे अस प्रवाशांना वाटू लागल आहे.

- Advertisement -