घरव्हिडिओदोन वर्षात डिजीटल व्यवहारात दुपटीने वाढ

दोन वर्षात डिजीटल व्यवहारात दुपटीने वाढ

Related Story

- Advertisement -

नोटबंदी आणि कोरोनाकाळात अनेकांचा ऑनलाईन पेमेंट करण्याचा कल सर्वाधिक वाढू लागला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षात डिजीटल व्यवहार दुपटीने वाढू लगाले असून नागरिकांचे सर्वाधिक व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीनेच पार पडत आहेत.

- Advertisement -