घरव्हिडिओडोस दिलेल्या अधिकार्‍यावर कारवाई करण्याची विरोधकांची मागणी

डोस दिलेल्या अधिकार्‍यावर कारवाई करण्याची विरोधकांची मागणी

Related Story

- Advertisement -

ठाण्यात महिलेला एकाच वेळी तीन डोस देण्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. ठाणे महापलिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस दिले आहेत. दरम्यान महिलेची प्रकृती स्थिर असून सदर महिलेला पालिका डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल आहे.

- Advertisement -