घरव्हिडिओआदित्य ठाकरेंनी केली आशिष शेलारांची बोलती बंद!

आदित्य ठाकरेंनी केली आशिष शेलारांची बोलती बंद!

Related Story

- Advertisement -

विधानसभेमध्ये पर्यावरण आणि त्याअनुषंगाने होणाऱ्या कारवाईच्या संदर्भात सुरू असलेल्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रश्नांना दिलेल्या उत्तरांमुळे विधानसभा अध्यक्षांनी देखील त्यांचं कौतुक करत ‘व्वा, जोरात!’, असं म्हटलं असताना, विरोधी पक्ष आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्याच सडेतोडपणे उत्तर देऊन आदित्य ठाकरेंनी त्यांची बोलती बंद केली!

- Advertisement -