घरव्हिडिओकोडा सिनेमाची कथा आहे 'या' बॉलिवूड सिनेमाशी मिळती जुळती

कोडा सिनेमाची कथा आहे ‘या’ बॉलिवूड सिनेमाशी मिळती जुळती

Related Story

- Advertisement -

94 वा ऑस्कर सोहळा नुकतंच पार पडला या सोहळ्यात कोडा या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमचा मान मिळाला. ‘ला फॅमिली बेलिया’ या फ्रेंच फिचर फिल्मचा रिमेकवर आधारीत कोडा हा सिनेमा आहे. दरम्यान बॉलिवूडमधील एका हिंदी चित्रपटाशी देखील ऑस्कर विजेत्या कोडा या सिनेमाची कथा जुळते.

- Advertisement -