घरव्हिडिओअनेक बिग बजेट सिनेमा OTTवर रिलीज, ओटीटीला कोट्यवधींचा प्रॉफिट

अनेक बिग बजेट सिनेमा OTTवर रिलीज, ओटीटीला कोट्यवधींचा प्रॉफिट

Related Story

- Advertisement -

घरबसल्या मनोरंजनाचे साधन म्हणून अनेक जण ओटीटी हा पर्याय आजमावतात. दरम्यान, अनेक बिग बजेट सिनेमा ओटीटीवर रिलीज होत आहे. थिएटर्स सुरू झाली असली तरी ओटीटी यूजर्समध्ये घट झाली नाहीये. यामुळे सिनेमा रिलीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्म हे कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.

- Advertisement -