घरव्हिडिओजिल्ह्याचा टँकर त्याच जिल्ह्यातून गेला पाहिजे

जिल्ह्याचा टँकर त्याच जिल्ह्यातून गेला पाहिजे

Related Story

- Advertisement -

‘नगरमध्ये जो चाकणमधून येणारा टँकर नगरच्या दिशेने येत असताना, तो पुणे प्रशासनाने थांबवला होता. त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. पण, ज्या जिल्ह्याचा टँकर त्याच जिल्ह्यातून गेला पाहिजे. त्यासाठी जी वरिष्ठ कमिटी करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत बदल होऊ शकतात. स्थानिक प्रशासनाला याबाबतचे अधिकार नाहीत. त्यामुळे आता ऑक्सिजनची पळवापळवी होणार नाही’, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -