घरव्हिडिओऑक्सिजनचा साठा परस्पर देऊ नका, अन्यथा काळाबाजार होईल

ऑक्सिजनचा साठा परस्पर देऊ नका, अन्यथा काळाबाजार होईल

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. सध्या राज्यात ६ लाख ८५ हजार Active रुग्ण आहेत. त्यामुळे यातील १० ते २० टक्के लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा गरजे इतकाच वापर करावा. तसेच आता राज्याला दररोज ६० हजार ऑक्सिजनचा साठा मिळणार आहे. मात्र, तो परस्पर देऊ नका, अन्यथा त्याचा काळा बाजार होईल, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -