घरव्हिडिओपद्म पुरस्कार विजेत्यांची यादी आणि कामगिरी जाणून घ्या

पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी आणि कामगिरी जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

भारतातील सर्वात सन्मानीय पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. सोमवारी यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय व भारतासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांचा ,व्यक्तींचा समावेश आहे. जाणून घेऊया पद्म पुरस्कार विजेत्यांच्या कामगिरी बद्दल.

- Advertisement -