00:03:17

शिवसेनेच्या मनिषा कायंदेंची टीका दुर्भाग्यपूर्ण

मनसे पक्षावर टीका होणे, हे आता काही नवीन राहिलेले नाही, अशी प्रतिक्रिया मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिली. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मनसेचे...
00:02:46

कार्यकर्त्यांनी टॅटू काढत व्यक्त केली राज ठाकरेंवरची निष्ठा

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी आहात हिंदूजननायक बनलेले आहेत. आज मोर्चाच्या निमित्ताने आपल्या नेत्यावरची निष्ठा व्यक्त करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या...

घुसखोरांना सरकारने अभय दिले तर आम्ही ‘खळखट्याक’ करु

आजच्या मोर्चामधून आम्ही सरकारला इशारा देत आहोत की, त्यांनी पाकिस्तान-बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांना हुसकावून लावावे. सरकार त्यांचे काम करणार नसेल तर मनसे आपल्या नेहमीच्या पद्धतीने...
00:03:14

विक्रेत्यांची चंगळ, मनसेकडून भगवे झेंडे, टोप्यांची खरेदी

मोर्चात झेंडे, टोप्या, मफलर असे साहित्य असले की मोर्चाला एक वेगळाच साज चढतो. कार्यकर्ते देखील आपले वेगळेपण दाखविण्यासाठी अशा वस्तू खरेदी करत असतात. मनसेने...
00:02:52

दिव्यांग आजोबांनी मनसे मोर्चासाठी नगरहून गाठली मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महामोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक येत आहेत. परंतु यामध्ये लक्ष वेधून घेतले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सोपानराव गायकवाड यांनी. ६२ वर्षीय गायकवाड हे...
00:01:52

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

मुंबईकरांचा आवडता फेस्टिव्हल ‘काला घोडा’!

काला घोडा आर्ट फेस्टिव्हल हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखली जातो. यंदा हा फेस्टिव्हल २१व्या वर्षांत पदार्पण करत आहे. १ ते...

शिवाजीपार्कात होणार हिरवळ, काय आहे मुंबईकरांचं मत?

शिवाजीपार्क मैदानाचा आता कायापालट होणार असून मैदानाच्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. मैदानातील धुळीमुळे आसपासच्या इमारतीतील रहिवाशी त्रस्त आहेत. यावर...
00:01:52

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?
00:02:10

मिलिंद पांचाळ यांनी फडकवला कन्याकुमारीत झेंडा

मनसेचा झेंडा आता थेट कन्याकुमारीत फडकावण्यात आला आहे. मनसे पदाधिकारी मिलिंद पांचाळ यांनी कन्याकुमारीत जाऊन मनसेचा झेंडा फडकवला. राज ठाकरे यांची हिंदूत्वाबाबतची जी भूमिका...
00:02:30

तिसरीतल्या श्रेयाच्या हस्ताक्षराने जयंत पाटीलही भारावले

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या सोनगावमधील कडूवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी श्रेया गोरक्षनाथ सजन हिचे हस्ताक्षरचे एक पान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण...
00:01:52

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?

दैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस?
- Advertisement -