Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ घुसखोरांना सरकारने अभय दिले तर आम्ही 'खळखट्याक' करु

घुसखोरांना सरकारने अभय दिले तर आम्ही ‘खळखट्याक’ करु

Related Story

- Advertisement -

आजच्या मोर्चामधून आम्ही सरकारला इशारा देत आहोत की, त्यांनी पाकिस्तान-बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांना हुसकावून लावावे. सरकार त्यांचे काम करणार नसेल तर मनसे आपल्या नेहमीच्या पद्धतीने हे काम हातात घेईल, असा इशारा मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिला. (माय महानगर प्रतिनिधी – सुशांत सावंत)

- Advertisement -