घरव्हिडिओ'मी पणा आमच्या संस्कृतीला मान्य नाही'

‘मी पणा आमच्या संस्कृतीला मान्य नाही’

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळालं नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचे स्पष्ट केले. टीम देवेंद्र मध्ये जे आहेत, ते टीम नरेंद्रमध्ये गेलेत, असे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -