घरव्हिडिओसभेत वेळेवर पोहोचण्यासाठी ट्राफिक टाळून पार्थ पवार पळत सुटला

सभेत वेळेवर पोहोचण्यासाठी ट्राफिक टाळून पार्थ पवार पळत सुटला

Related Story

- Advertisement -

पनवले येथे एका कार्यक्रमाला पार्थ अजित पवार निघाले होते. मात्र रस्त्यात ट्राफिक लागल्यामुळे पार्थ गाडीतून उतरले आणि कार्यक्रम स्थळी पळत निघाले. यावेळी रस्त्यात भेटलेल्या मतदारांना अभिवादन करत करत त्यांनी कार्यक्रम स्थळ गाठले.

- Advertisement -