घरव्हिडिओपार्थ पवार जेव्हा 'हरे रामा, हरे कृष्णा'वर ठेका धरतात

पार्थ पवार जेव्हा ‘हरे रामा, हरे कृष्णा’वर ठेका धरतात

Related Story

- Advertisement -

पार्थ अजित पवार हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सध्या चर्चेत राहात आहेत. आकुर्डी येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होत चक्क पार्थ पवार यांनी धार्मिक गीतावर ठेका धरल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पार्थ यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टंटबाजी तर नाही ना, अशी चर्चा सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे.

- Advertisement -