घरव्हिडिओमहान फुटबॉलपटू पेले कालवश

महान फुटबॉलपटू पेले कालवश

Related Story

- Advertisement -

ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले. त्यांची मुलगी केली नॅसिमेंटोने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. पेले पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. 29 नोव्हेंबर रोजी त्यांना साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -