Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कमी फटाके फोडल्यामुळे अनेक पशू-पक्षी वाचले

कमी फटाके फोडल्यामुळे अनेक पशू-पक्षी वाचले

Related Story

- Advertisement -

दिवाळीच्या फटाक्यांमुळे मुक्या जीवांनाही त्रास होतो. पण, गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे त्रास झालेल्या पशु-पक्ष्यांचं प्रमाण कमी झालं आहे. जखमी पशु-पक्ष्यांचे तब्बल ६० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण कमी झाल्याचं डॉक्टर सांगतात.

- Advertisement -