Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनपाच्या छापेमारीत २ लाखाचे २ टन प्लास्टिक जप्त

मनपाच्या छापेमारीत २ लाखाचे २ टन प्लास्टिक जप्त

Related Story

- Advertisement -

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असली तरी आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासन पुन्हा अॅक्टिव्ह झाले असून प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई सुरु आहे. अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे या वापराला रोखण्यासाठी आज धुळे महानगरपालिकेच्या उपयुक्त यांनी धडाकेबाज कारवाई करत दोन लाख रुपये किमतीच्या दोन टन प्लास्टिक जप्त केले आहे.या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून महापालिकेच्या पथकाने चाळीसगाव रोडवरील अमोल डेअरी येथे छापा टाकून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे दोन टन प्लास्टिक जप्त केले आहे.

- Advertisement -