Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं. यानंतर प्रत्युत्तरात मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. यावेळी मोदींनी “वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” असं म्हणत राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहेत. काल त्यांनी भाषण दिले त्याचे समर्थकांनी वाह वाह केली. त्यांना काल चांगली झोप लागली असेल, कदाचित अजून उठले नसतील असा टोला नरेंद्र मोदींनी मारला.

- Advertisement -