घरव्हिडिओविवेक ओबेरॉय साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका | First look of PM Narendra...

विवेक ओबेरॉय साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका | First look of PM Narendra Modi Biopic

Related Story

- Advertisement -

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’असे चित्रपटाचे नाव आहे. पोस्टरमध्ये राष्ट्रीय ध्वज दाखवला असून मोदींची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉयने स्विकारली आहे. या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही.

- Advertisement -