घरव्हिडिओविश्वास नांगरे पाटील, अक्षय कुमार यांची कविता

विश्वास नांगरे पाटील, अक्षय कुमार यांची कविता

Related Story

- Advertisement -

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी “मै खाकी हू” ही कविता पोलिसांना समर्पित केली आहे. पोलिसांनी बलिदान देऊन राज्य आणि देशासाठी जे कर्तव्य निभावले त्याचा गौरव या कवितेतून करण्यात आला आहे. त्याग आणि समर्पणाची भावना दाखविणारा हा सुंदर व्हिडिओ बघाच….

- Advertisement -